Farm Loan Waiver Yojana: महाराष्ट्र सरकारचा 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'च्या पहिल्या चरणात मानोरा तालुक्यातील ७,४७४ पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येत आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-07-27 18:39:55
Farm Loan Waiver Yojana: महात्मा फुले/अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी दि. 24 जुलै 2026 रोजी जाहीर करण्यात आली.
2026-07-27 13:37:36